¡Sorpréndeme!

मुख्यमंत्री पूरग्रस्त दौऱ्यासाठी मुंबईसाठी रवाना | CM Uddhav Thackeray

2021-08-02 1,302 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त सांगलीची पाहणी करतायत... सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहे... गेल्या आठवड्यातील त्यांचा दौरा तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर पडला होता... आज ते पूरग्रस्त भागाची पाहणी करून आढावा बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे पलूस, भिलवडी, अंकलखोप परिसरातील पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. तेथून सांगलीत येऊन आयर्विन पूल आणि इतर ठिकाणी भेटी देऊन पाहणी करणार आहेत..
#CMUddhavthakare #maharashtraCM #sangaliflood #sangali